पगोसा स्प्रिंग्ज, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पगोसा स्प्रिंग्ज देखावा

पगोसा स्प्रिंग्ज हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे[१]. आर्चुलेटा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १,७२७ होती.[२]

या शहरात वर्षातील ३०० दिवस ऊन पडते.[३]

या शहराला जवळच्या सल्फरयुक्त गरम पाण्याच्या झऱ्यांचे नाव दिलेले आहे. यातील एक झरा जगातील सगळ्यात खोल नैसर्गिक गरम पाण्याचा झरा आहे.[४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Geographic Identifiers: 2010 Demographic Profile Data (G001): Pagosa Springs town, Colorado". U.S. Census Bureau, American Factfinder. Archived from the original on February 12, 2020. May 6, 2013 रोजी पाहिले.
  3. ^ http://pagosadailypost.com/pagosa-weather/
  4. ^ https://www.guinnessworldrecords.com/news/2011/9/colorado-claims-deepest-geothermal-hot-spring-record