कॉलोराडोमधील काउंटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अमेरिकेचे कॉलोराडो राज्य ६४ काउंट्यांमध्ये विभागलेले आहे. या प्रत्येक काउंट्या राज्यातील प्रशासनाचे सगळ्यात छोटे एकक आहे. शहरे व गावांना स्वतःचे प्रशासन असले तरी अशी प्रशासने स्वतंत्र असतात. या ६४ काउंट्यांपैकी डेन्व्हर आणि ब्रूमफील्ड या दोन काउंट्या शहरवजा काउंट्या आहेत.

१८६१मध्ये कॉलोराडो प्रांताच्या रचनेच्या वेळी १७ काउंट्या होत्या. १ ऑगस्ट, १८७६ रोजी कॉलोराडो राज्याची स्थापना होताना २६ काउंट्या होत्या. २००१ साली ब्रूमफील्ड ही ६४वी काउंटी झाली.