क्राउली काउंटी, कॉलोराडो
Appearance
क्राउली काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. आग्नेय कॉलोराडो मधील काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,८२३ होती.[१] यांपैकी २,६८२ व्यक्ती येथे असलेल्या तुरुंगातील कैदी आहेत. ओर्डवे शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]
इतिहास
[संपादन]क्राउली काउंटीची रचना २९ मे, १९११ रोजी ओटेरो काउंटीच्या उत्तर भागातील प्रदेशातून झाली. या काउंटीला या भागातील कॉलोराडोच्या सेनेटर जॉन एच. क्राउलीचे नाव दिलेले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. July 9, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 25, 2014 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)