अरापाहो काउंटी, कॉलोराडो
Appearance
हा लेख कॉलोराडोची अरापाहो काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अरापाहो काउंटी (निःसंदिग्धीकरण).
अरापाहो काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. कॉलोराडोची राजधानी डेन्व्हरच्या दक्षिण आणि पूर्वेस असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,७२,००३ होती.[१]. ही कॉलोराडोमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्येची काउंटी आहे. अरापाहो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र लिटलटन येथे आहे.[२] अरोरा या काउंटीमधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.
अरापाहो काउंटी डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. July 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.