डोलोरेस काउंटी, कॉलोराडो
Appearance
डोलोरेस काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. नैऋत्य कॉलोराडोमधील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,०६४ होती.[१] डव्ह क्रीक शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.[२]
इतिहास
[संपादन]डोलोरेस काउंटीची रचना १९ फेब्रुवारी, १८८९ रोजी यूरे काउंटीच्या पश्चिम भागातून केली गेली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या डोलोरेस नदीचे नाव देण्यात आले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.