जॉर्जटाउन (कॉलोराडो)
Appearance
(जॉर्जटाउन, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील जॉर्जटाउन शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, जॉर्जटाउन (निःसंदिग्धीकरण).
जॉर्जटाउन अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. क्लियर क्रीक काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १,११८ होती.[१] या शहराची स्थापना १८५९मध्ये झाली.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो, United States Department of Commerce. August 12, 2021. September 28, 2021 रोजी पाहिले.