आर्चुलेटा काउंटी, कॉलोराडो
Appearance
आर्चुलेटा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. आग्नेय कॉलोराडो मधील ही काउंटी न्यू मेक्सिकोच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १२,०८४ होती.[१] पगोसा स्प्रिंग्ज शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]
इतिहास
[संपादन]आर्चुलेटा काउंटीची रचना १४ एप्रिल, १८८५ रोजी कोनेहोस काउंटीच्या पश्चिम भागातून केली गेली. याला कोनेहोस काउंटीमधील पहिल्या सेनेटर अँटोनियो डी. आर्चुलेटा आणि त्याचे वडील होजे मनुएल आर्चुलेटा यांचे नाव देण्यात आले आहे.[३]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. July 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. U.S. Government Printing Office. pp. 28.