भारतीय कंटेनर निगम लिमिटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
भारतीय कंटेनर निगम लिमिटेड

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (इंग्लिश नाव: Container Corporation of India Ltd, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड; कॉनकॉर) ही भारत देशामधील रेल्वे मंत्रालयाधीन एक कंपनी आहे. १९८८ साली स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे मुख्य काम मालवाहतूकीच्या कंटेनरची हाताळणी व रेल्वे वापरून वाहतूक करणे हे आहे. ह्याच बरोबर कॉनकॉर अनेक बंदरे देखील चालवते.

बाह्य दुवे[संपादन]