बर्ट सटक्लिफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बर्ट सटक्लिफ (नोव्हेंबर १७, इ.स. १९२३:पॉंसोन्बी, न्यू झीलँड - एप्रिल २०, इ.स. २००१:ऑकलंड, न्यू झीलँड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून ४२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.