रॉजर ब्लंट
Appearance
रॉजर चार्ल्स ब्लंट (नोव्हेंबर ३, इ.स. १९००:ड्युरॅम, इंग्लंड - जून २२, इ.स. १९६६:वेस्टमिन्स्टर, इंग्लंड) हा न्यूझीलंडकडून नऊ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.