लिंडसे वेइर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गॉर्डन लिंडसे वेइर (२ जून, १९०८:ऑकलंड, न्यूझीलंड - ३१ ऑक्टोबर, २००३:ऑकलंड, न्यूझीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९३० ते १९३७ दरम्यान ११ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.