बाँगाइगांव जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बॉंगाइगांव जिल्हा
বঙাইগাওঁ জিলা
आसाम राज्याचा जिल्हा
Bongaigaon in Assam (India).svg
आसाममधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय बॉंगाइगांव
क्षेत्रफळ १,७२५ चौरस किमी (६६६ चौ. मैल)
लोकसंख्या ७३८८०४ (२०११)
लोकसंख्या घनता ३१० प्रति चौरस किमी (८०० /चौ. मैल)
साक्षरता दर ५८.७५%
जिल्हाधिकारी शंकर प्रसाद नंदी
किमान पर्जन्यमान २,५०० मिलीमीटर (९८ इंच)
कमाल पर्जन्यमान ३,५०० मिलीमीटर (१४० इंच)
संकेतस्थळ

बॉंगाइगांव जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र बॉंगाइगांव येथे आहे.

बाह्य दुवे[संपादन]