गोलाघाट जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गोलाघाट जिल्हा
গোলাঘাট জিলা
आसाम राज्याचा जिल्हा
Assam Golaghat locator map.svg
आसामच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय गोलाघाट
क्षेत्रफळ ३,५०२ चौरस किमी (१,३५२ चौ. मैल)
लोकसंख्या १०,६६,८८८ (२०११)
लोकसंख्या घनता ३०४.६ प्रति चौरस किमी (७८९ /चौ. मैल)
साक्षरता दर ७७.४३%
लिंग गुणोत्तर ९६४ /
लोकसभा मतदारसंघ कलियाबोर
संकेतस्थळ

गोलाघाट जिल्हा (आसामी: গোলাঘাট জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या पूर्व भागात नागालँड राज्याच्या सीमेजवळ वसलेल्या गोलाघाट जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १०.६६ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र गोलाघाट येथे आहे.

जगप्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यान गोलाघाट जिल्ह्यामध्येच स्थित आहे.

बाह्य दुवे[संपादन]