Jump to content

जोरहाट जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोरहाट जिल्हा
যোৰহাট জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
जोरहाट जिल्हा चे स्थान
जोरहाट जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय जोरहाट
क्षेत्रफळ
 - एकूण २,८५२ चौरस किमी (१,१०१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १०,९१,३९५ (२०११)
-लोकसंख्या घनता ३८० प्रति चौरस किमी (९८० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८३.४२%
-लिंग गुणोत्तर ९५६ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ जोरहाट, लखिमपूर, कलियाबोर
संकेतस्थळ


जोरहाट जिल्हा (आसामी: যোৰহাট জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या पूर्व भागात नागालॅंड राज्याच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या जोरहाट जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १०.९१ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र जोरहाट येथे आहे.

बाह्य दुवे

[संपादन]