करीमगंज जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
करीमगंज जिल्हा
করিমগঞ্জ জেলা
आसाम राज्यातील जिल्हा
करीमगंज जिल्हा चे स्थान
करीमगंज जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय करीमगंज
क्षेत्रफळ
 - एकूण १,८०९ चौरस किमी (६९८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १२,१७,००२ (२०११)
-लोकसंख्या घनता ६७३ प्रति चौरस किमी (१,७४० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७९.७२%
-लिंग गुणोत्तर ९६१ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ करीमगंज
संकेतस्थळ


करीमगंज जिल्हा (बंगाली: করিমগঞ্জ জেলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या दक्षिण भागात बांगलादेश देशाच्या व त्रिपुरा राज्याच्या सीमेजवळ वसलेल्या करीमगंज जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १२.१७ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र करीमगंज येथे आहे.

बाह्य दुवे[संपादन]