कोक्राझार जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कोक्राझार जिल्हा
কোকৰাঝাৰ জিলা
आसाम राज्याचा जिल्हा
Assam Kokrajhar locator map.svg
आसामच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय कोक्राझार
क्षेत्रफळ ३,१२९ चौरस किमी (१,२०८ चौ. मैल)
लोकसंख्या ८,८६,९९९ (२०११)
लोकसंख्या घनता २८० प्रति चौरस किमी (७३० /चौ. मैल)
साक्षरता दर ६५.३४%
लिंग गुणोत्तर ९३३ /
लोकसभा मतदारसंघ कोक्राझार
संकेतस्थळ

कोक्राझार जिल्हा (आसामी: কোকৰাঝাৰ জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या पश्चिम भागात भूतान देशाच्या व पश्चिम बंगाल राज्याच्या सीमेजवळ वसलेल्या कोक्राझार जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ८.८६ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र कोक्राझार येथे आहे.

बाह्य दुवे[संपादन]