दर्रांग जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दर्रांग जिल्हा
দৰং জিলা
आसाम राज्याचा जिल्हा
Assam Darrang locator map.svg
आसामच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय मंगलदाई
क्षेत्रफळ १,८५०.६ चौरस किमी (७१४.५ चौ. मैल)
लोकसंख्या ९,०८,०९० (२०११)
लोकसंख्या घनता ४९०.७ प्रति चौरस किमी (१,२७१ /चौ. मैल)
साक्षरता दर ६४.५५%
लिंग गुणोत्तर ९२३ /
लोकसभा मतदारसंघ मंगलदोई

दर्रांग जिल्हा (आसामी: দৰং জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या मध्य भागात भूतान देशाच्या सीमेजवळ वसलेल्या दर्रांग जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ९.०८ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र मंगलदाई येथे आहे.

मानस राष्ट्रीय उद्यानओरांग राष्ट्रीय उद्यान ह्या दोन राष्ट्रीय उद्यानांचे भाग दर्रांग जिल्ह्याच्या अखत्यारीत येतात.

बाह्य दुवे[संपादन]