तिनसुकिया जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तिनसुकिया जिल्हा
তিনিচুকীয়া জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
तिनसुकिया जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय तिनसुकिया
क्षेत्रफळ
 - एकूण ३,७९० चौरस किमी (१,४६० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १३,१६,९४८ (२०११)
-लोकसंख्या घनता ३५० प्रति चौरस किमी (९१० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७०.९२%
-लिंग गुणोत्तर ९४८ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ दिब्रुगड
संकेतस्थळ


तिनसुकिया जिल्हा (आसामी: তিনিচুকীয়া জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या ईशान्य भागात अरूणाचल प्रदेशनागालॅंड राज्यांच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या तिनसुकिया जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १३.१६ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र तिनसुकिया येथे आहे.

बाह्य दुवे[संपादन]