दिब्रुगढ जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिब्रुगढ जिल्हा
ডিব্ৰুগড় জিলা
आसाम राज्याचा जिल्हा
Assam Dibrugarh locator map.svg
आसामच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय दिब्रुगढ
क्षेत्रफळ ३,३८१ चौरस किमी (१,३०५ चौ. मैल)
लोकसंख्या १३,२७,७४८ (२०११)
लोकसंख्या घनता ३९० प्रति चौरस किमी (१,००० /चौ. मैल)
साक्षरता दर ७६.२२%
लिंग गुणोत्तर ९५२ /
लोकसभा मतदारसंघ दिब्रुगड
संकेतस्थळ

दिब्रुगढ जिल्हा (आसामी: ডিব্ৰুগড় জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या ईशान्य भागात नागालँड राज्याच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या दिब्रुगढ जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १३.२७ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र दिब्रुगढ येथे आहे.

दिब्रुगढ विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.

बाह्य दुवे[संपादन]