धेमाजी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
धेमाजी जिल्हा
ধেমাজি জিলা
आसाम राज्याचा जिल्हा
Assam Dhemaji locator map.svg
आसामच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय धेमाजी
क्षेत्रफळ ३,२३७ चौरस किमी (१,२५० चौ. मैल)
लोकसंख्या ६,८८,०७७ (२०११)
लोकसंख्या घनता २१० प्रति चौरस किमी (५४० /चौ. मैल)
साक्षरता दर ६९.०७%
लिंग गुणोत्तर ९४९ /
लोकसभा मतदारसंघ लखिमपूर
संकेतस्थळ

धेमाजी जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या ईशान्य भागात अरुणाचल प्रदेश राज्याच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्रा नदीच्या खोर्‍यात वसलेल्या धेमाजी जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ६.८८ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र धेमाजी येथे आहे.

बाह्य दुवे[संपादन]