Pages for logged out editors learn more
काछाड जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र सिलचर येथे आहे. याचे क्षेत्रफळ ३,७८६ किमी२ असून याची वस्ती १४,४२,१४१ (इ.स. २००१ची जनगणना) आहे.