Jump to content

अझरबैजान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अझरबैझान या पानावरून पुनर्निर्देशित)
अझरबैजान
Azərbaycan Respublikası
अझरबैजानचे प्रजासत्ताक
अझरबैजानचा ध्वज अझरबैजानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: अझरबैजान मार्सी (अझरबैजानची घोडदौड)
अझरबैजानचे स्थान
अझरबैजानचे स्थान
अझरबैजानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बाकू
अधिकृत भाषा अझरबैजानी
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख इल्हाम अलियेव
 - पंतप्रधान आर्तुर रसिझादे
महत्त्वपूर्ण घटना
स्थापना  
 - कॉकेशियन आल्बेनिया इ.स. पूर्व चौथे शतक 
 - साम्राज्य सुमारे ११३५ 
 - अझरबैजान लोकशाही प्रजासत्ताक २८ मे १९१८ 
 - अझरबैजान सोव्हियेत साम्यवादी गणराज्य
२८ एप्रिल १९२० 
 - सोव्हियेत संघापासून स्वातंत्र्य १८ ऑक्टोबर १९९१ 
 - संविधान १२ नोव्हेंबर १९९५ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८,६६,००० किमी (११४वा क्रमांक)
 - पाणी (%) १.६
लोकसंख्या
 -एकूण ९१,६५,००० (८९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १०५.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ९३.०५५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १०,२०१ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७३१ (उच्च) (७६ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन अझरबैजानी मनात
आंतरराष्ट्रीय कालविभाग अझरबैजानी प्रमाणवेळ (यूटीसी + ४:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ AZ
आंतरजाल प्रत्यय .az
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९९४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


अझरबैजान हा पश्चिम आशिया आशियातीलपूर्व युरोपातील एक देश आहे. कॉकासस प्रदेशामधील सर्वात मोठा देश असलेल्या अझरबैजानच्या उत्तरेला रशिया, वायव्येला जॉर्जिया, पश्चिमेला आर्मेनिया व दक्षिणेला इराण हे देश आहेत तर पूर्वेला कॅस्पियन समुद्र आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अझरबैजान हे सोव्हिएट संघाचे एक प्रजासत्ताक होते.

अझरबैजान हा मुस्लिम देश आहे, येथील बहुसंख्य जनता तुर्की व सुन्नी इस्लाम वंशाची आहे. बाकू ही अझरबैजानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. नागोर्नो-काराबाख ह्या अझरबैजानच्या पश्चिमेकडील भागामध्ये फुटीरवादी सरकार स्थापन झाले असून ह्या भागाने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: