Jump to content

आर्तुर रसिझादे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्तुर रसिझादे

अझरबैजान ध्वज अझरबैजानचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
४ नोव्हेंबर २००३
राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलियेव
मागील इल्हाम अलियेव
कार्यकाळ
२० जुलै १९९६ – ४ ऑगस्ट २००३
राष्ट्राध्यक्ष हैदर अलियेव
मागील फौद गुलियेव
पुढील इल्हाम अलियेव

जन्म २६ फेब्रुवारी, १९३५ (1935-02-26) (वय: ८९)
गंजा, अझरबैजान सोसाग, सोव्हिएत संघ
राजकीय पक्ष नवा अझरबैजान पक्ष
धर्म सुन्नी इस्लाम

आर्तुर रसिझादे (अझरबैजानी: Artur Tahir oğlu Rasizadə; २६ फेब्रुवारी १९३५) हा अझरबैजान देशाचा विद्यमान पंतप्रधान आहे. तो नोव्हेंबर २००३ पासून राष्ट्राध्यक्षपदावर आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]