Jump to content

स्कॉटलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्कॉटलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२१
आयर्लंड महिला
स्कॉटलंड महिला
तारीख २४ – २७ मे २०२१
संघनायक लॉरा डिलेनी केथरिन ब्रेस
२०-२० मालिका
निकाल आयर्लंड महिला संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा गॅबी लुईस (११६) केथरिन ब्रेस (९६)
सर्वाधिक बळी लिआह पॉल (९) केटी मॅकगिल (७)
मालिकावीर लिआह पॉल (आयर्लंड)

स्कॉटलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मे २०२१ मध्ये ४ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. पहिला महिला ट्वेंटी२० सामना २३ मे रोजी खेळवला जाणार होता परंतु पावसामुळे सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे २४ मे पासून मालिकेला सुरुवात झाली.

आयर्लंड महिलांनी मालिका ३-१ ने जिंकली.


महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२४ मे २०२१
११:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
८७/९ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
७६ (१९.३ षटके)
केटी मॅकगिल २० (२२)
सीलीस्ती रॅक ३/१५ (६ षटके)
लिआह पॉल १८ (२१)
केटी मॅकगिल ३/१८ (४ षटके)
स्कॉटलंड महिला ११ धावांनी विजयी.
स्टोरमोंट, बेलफास्ट
पंच: जॅरेथ मॅकक्रेडी (आ) आणि ॲलन नील (आ)
सामनावीर: केटी मॅकगिल (स्कॉटलंड)

२रा सामना

[संपादन]
२५ मे २०२१
११:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१३७/४ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
७६ (१६.४ षटके)
गॅबी लुईस ४७ (३९)
केटी मॅकगिल २/२६ (४ षटके)
केटी मॅकगिल १९ (२३)
लिआह पॉल ४/१६ (४ षटके)
आयर्लंड महिला ६१ धावांनी विजयी.
स्टोरमोंट, बेलफास्ट
पंच: जॅरेथ मॅकक्रेडी (आ) आणि ॲलन नील (आ)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.


३रा सामना

[संपादन]
२६ मे २०२१
११:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१३४/८ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
९३ (१९ षटके)
केथरिन ब्रेस ४५* (४२)
कॅरा मरे ३/१८ (३ षटके)
आयर्लंड महिला ४१ धावांनी विजयी.
स्टोरमोंट, बेलफास्ट
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि ॲलन नील (आ)
सामनावीर: ओर्ला प्रेंडरगास्ट (आयर्लंड)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.


४था सामना

[संपादन]
२७ मे २०२१
११:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
९९/७ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१०१/४ (१३.५ षटके)
मेगन मॅककॉल ३०* (२९)
लिआह पॉल ३/१२ (३ षटके)
गॅबी लुईस ४९ (४०)
केथरिन ब्रेस २/१३ (३ षटके)
आयर्लंड महिला ६ गडी राखून विजयी.
स्टोरमोंट, बेलफास्ट
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि ॲलन नील (आ)
सामनावीर: गॅबी लुईस (आयर्लंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, फलंदाजी.
  • जॉर्जिना डेम्प्सी (आ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.