जॉर्जिना डेम्प्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉर्जिना डेम्प्सी (२००४:आयर्लंड - ) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.