दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२०-२१
Appearance
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२०-२१ | |||||
भारत महिला | दक्षिण आफ्रिका महिला | ||||
तारीख | ७ – २४ मार्च २०२१ | ||||
संघनायक | मिताली राज (म.ए.दि.) स्म्रिती मंधाना (म.ट्वेंटी२०) |
सुने लूस (१ला-२रा,५वा म.ए.दि., म.ट्वेंटी२०) लॉरा वॉल्व्हार्ड (३रा,४था म.ए.दि.) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | पूनम राऊत (२६३) | लिझेल ली (२८८) | |||
सर्वाधिक बळी | झुलन गोस्वामी (८) राजेश्वरी गायकवाड (८) |
शबनिम इस्माइल (७) | |||
मालिकावीर | लिझेल ली (दक्षिण आफ्रिका) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शफाली वर्मा (१३०) | सुने लूस (९१) | |||
सर्वाधिक बळी | राजेश्वरी गायकवाड (४) | शबनिम इस्माइल (४) | |||
मालिकावीर | शफाली वर्मा (भारत) |
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च २०२१ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. सर्व सामने लखनौमधील अटल बिहारी स्टेडियमवर खेळविण्यात आले. दक्षिण आफ्रिकन संघ भारतात २६ फेब्रुवारी रोजी दाखल झाला. त्यानंतर संपूर्ण संघ ६ दिवस विलगीकरणात होता.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिका महिलांनी ४-१ अशी जिंकली. १ला आणि २रा महिला ट्वेंटी२० सामना जिंकत दक्षिण आफ्रिका महिलांनी भारतावर ऐतिहासिक पहिला महिला ट्वेंटी२० मालिका विजय संपादन केला. ट्वेंटी२० मालिकेतील शेवटचा सामना भारतीय महिलांनी ९ गडी राखत जिंकला. परिणामी दक्षिण आफ्रिका महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
दक्षिण आफ्रिका
१७८/२ (४०.१ षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
- मोनिका पटेल (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]
३रा सामना
[संपादन]वि
|
दक्षिण आफ्रिका
२२३/४ (४६.३ षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे दक्षिण आफ्रिका महिलांना ४६.३ षटकात २१८ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
४था सामना
[संपादन]वि
|
दक्षिण आफ्रिका
२६९/३ (४८.४ षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- राधा यादव (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
५वा सामना
[संपादन]वि
|
दक्षिण आफ्रिका
१८९/५ (४८.२ षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
- चल्लुरु प्रत्युशा (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
दक्षिण आफ्रिका
१३३/२ (१९.१ षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
- सिमरन बहादूर (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]
३रा सामना
[संपादन]वि
|
भारत
११४/१ (११ षटके) | |
- नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.
- आयुषी सोनी (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.