Jump to content

शंकराचार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका, जगन्‍नाथपुरी, शृंगेरी आणि बद्रीकेदार येथे चार पीठे स्थापन केली आणि त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली.

पहा  : आद्य शंकराचार्य