जर्मनी क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०१९-२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जर्मनी क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०१९-२०
स्पेन
जर्मनी
तारीख ८ मार्च २०२०
संघनायक ख्रिस्टियन मुनोज-मिल्स वेंकटरमण गणेशन
२०-२० मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

जर्मनी क्रिकेट संघाने मार्च २०२० मध्ये २ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी स्पेनचा दौरा केला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

८ मार्च २०२०
१०:००
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
१३९/७ (२० षटके)
वि
स्पेनचा ध्वज स्पेन
१४२/१ (१८.१ षटके)
मायकेल रिचर्डसन ४२ (४५)
राजा आदिल २/१८ (४ षटके)
यासीर अली ८०* (६६)
देतर क्लीन १/२९ (४ षटके)
स्पेन ९ गडी राखून विजयी
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
सामनावीर: यासीर अली (स्पेन)
  • नाणेफेक : स्पेन, क्षेत्ररक्षण.
  • ॲडम एल्गार (स्पे), श्री भारती आणि देतर क्लीन (ज) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

८ मार्च २०२०
१४:००
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
१८०/३ (२० षटके)
वि
स्पेनचा ध्वज स्पेन
१२२/६ (२० षटके)
अब्दुल-शकोर रहिमझेई ५९ (४४)
कुलदीप लाल १/१९ (२ षटके)
यासीर अली ४९ (३१)
श्री भारती ३/२१ (४ षटके)
  • नाणेफेक : स्पेन, क्षेत्ररक्षण.