पलाश (संज्ञा-K; अणुक्रमांक-१९;इंग्लिश-पोटॅशियम) हा चंदेरी रंगाचा अल्क धातू आहे. पलाश ion (आयन)[मराठी शब्द सुचवा] सजीव पेशींच्या कामकाजासाठी गरजेचा असतो. हिरव्या पानांमध्ये पालाश, हा घटक सापडतो.