आल्प्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आल्प्स पर्वत
Alps in the Chamonix Valley, near the Mer de Glace.jpg
चॅमॉनिक्स व्हॅलीतून दिसणारा आल्प्स
देश ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, स्लोव्हेनिया, लिश्टेनस्टाइन
सर्वोच्च_शिखर मॉंट ब्लॅंक, इटली
उंची - ४,८०८ मी.
Alpenrelief 01.jpg
आल्प्स पर्वतरांग.


आल्प्स पर्वत हा जगातील महत्त्वाच्या पर्वतरांगांपैकी एक आहे. याचा विस्तार फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, स्लोवेनिया, लिश्टेनस्टाइन या देशांमध्ये पसरला आहे. याचे सर्वांत उंच शिखर इटली मधील मॉट ब्लॅंक असून त्याची उंची ४,८०८ मी ( १५,७७४ फुट) इतकी आहे. हा पर्वत युरोपच्या अनेक नद्यांसाठी स्रोत असून पर्वताचा महत्त्वाचा भाग स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया मध्ये येतो.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये