मापुतो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मापुतो
Maputo
मोझांबिक देशाची राजधानी


मापुतोचे मोझांबिकमधील स्थान

गुणक: 25°58′S 32°35′E / 25.967°S 32.583°E / -25.967; 32.583

देश मोझांबिक ध्वज मोझांबिक
राज्य मापुतो
लोकसंख्या  
  - शहर १२,४४,२२७


मापुतो ही मोझांबिक ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मापुतो शहर मोझांबिकच्या दक्षिण टोकाला हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. मापुतो हे पूर्व आफ्रिकेतील एक महत्त्वाचे बंदर आहे.