पश्तो भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पश्तो ही अफगाणिस्तानची राष्ट्रीय व शासकीय भाषा आहे. पाकिस्तानच्या उत्तर पश्चिम भागातदेखील ही भाषा वापरली जाते.