Jump to content

सोडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सोडियम,  ११Na
सोडियम धातूचा तुकडा
सोडियम धातूचा तुकडा
सामान्य गुणधर्म
दृश्यरूप मृदू, चंदेरी घन
साधारण अणुभार (Ar, standard) २३ (२२.९८९७) ग्रॅ/मोल
सोडियम - आवर्तसारणीमधे
हायड्रोजन हेलियम
लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन
सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन
पोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन
रुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन
Caesium Barium Lanthanum Cerium Praseodymium नियोडायमियम Promethium Samarium Europium Gadolinium Terbium Dysprosium Holmium Erbium Thulium Ytterbium Lutetium Hafnium Tantalum Tungsten Rhenium Osmium Iridium Platinum सोने पारा Thallium Lead Bismuth Polonium Astatine Radon
फ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson
लिथियम

Na

पलाश
निऑनसोडियममॅग्नेशियम
अणुक्रमांक (Z) ११
गण अज्ञात गण
श्रेणी अल्क धातू
भौतिक गुणधर्म
रंग चंदेरी
स्थिती at STP घन
विलयबिंदू ३७०.८७ °K ​(९७.७२ °C, ​{{{विलयबिंदू फारनहाइट}}} °F)
घनता (at STP) ०.९६८ ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | सोडियम विकिडेटामधे


सोडियम हे धातूरूप मूलद्रव्य आहे. याचे चिन्ह Na असून अणुक्रमांक ११ आहे. हा आवर्त सारणीतील  पहिल्या गटात आहे. त्याच्या बाह्य कक्षे मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. सोडियम मृदू, चंदेरी रंगाचा अतिप्रतीक्रियाशील अल्क धातू आहे. तो एक मृदु आहे असल्याने चाकू किंवा सुरीने सहज कापता येतो. तो हवेत उघडा ठेवल्यास तो हवेत उघडा ठेवल्यास हवेबरोबर त्याची  अभिक्रिया  होते आणि  ऑक्साइड तयार होते. हवेबरोबर तो पाण्याबरोबर लगेच अभिक्रिया करतो, म्हणून त्याला केरोसीन मध्ये ठेवतात.