"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
बदल इंग्रजी विकिपीडियातील माहितीनुसार
ओळ २३: ओळ २३:


== मराठी भाषेचा इतिहास==
== मराठी भाषेचा इतिहास==
मराठी भाषा [[महाराष्ट्र]] व [[गोवा]] राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार मराठी भाषेचा [[भारत।भारतात]]४था तर जगात १७वा क्रमांक आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानने मराठीला इतर २२ भाषांबरोबर शासकीय दर्जा दिला आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यांव्यतिरीक्त मराठी गुजरात, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथे देखिल काही प्रमाणात बोलली जाते. बडोदा, इंदूर या भारतीय शहरांसोबत भारताबाहेर इस्राईल, मॉरिशीयस येथे मराठी भाषिक आहेत.

मराठी भाषेचा उदय [[संस्‍कृत|संस्‍कृतच्या]] प्रभावाने [[प्राकृत]] भाषेच्या [[महाराष्ट्री]] या बोलीभाषेपासून झाला. [[पैठण]] (प्रतिष्ठान) येथील [[सातवाहन]] साम्राज्याने [[महाराष्ट्री]] भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. [[छत्रपति शिवाजी महाराज|छत्रपति शिवाजी महाराजांनी]] मराठी साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली आणि [[पेशवे|पेशव्यांनी ]] या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राज्याश्रय मिळाला. [[ई.स. १९४७]] नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठी राज्यभाषेचा दर्जा दिला.[[ई.स. १९६०]] मध्ये मराठी भाषिकांचे एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. [[ई.स. १९३०]] पासून [[मराठी साहित्य संमेलन]] सुरु झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.
मराठी भाषेचा उदय [[संस्‍कृत|संस्‍कृतच्या]] प्रभावाने [[प्राकृत]] भाषेच्या [[महाराष्ट्री]] या बोलीभाषेपासून झाला. [[पैठण]] (प्रतिष्ठान) येथील [[सातवाहन]] साम्राज्याने [[महाराष्ट्री]] भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. [[छत्रपति शिवाजी महाराज|छत्रपति शिवाजी महाराजांनी]] मराठी साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली आणि [[पेशवे|पेशव्यांनी ]] या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राज्याश्रय मिळाला. [[ई.स. १९४७]] नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठी राज्यभाषेचा दर्जा दिला.[[ई.स. १९६०]] मध्ये मराठी भाषिकांचे एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. [[ई.स. १९३०]] पासून [[मराठी साहित्य संमेलन]] सुरु झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.


सर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा [[श्रवण बेळगोळ]] येथील शिलालेख स्वरुपात आहे. हा शिलालेखात [[राजा गंगराया]] व त्याचा [[सेनापती चामुंडराया]] यांचे उल्लेख आहेत.
सर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा [[सातारा]] येथे विजयादीत्य-कालातील ताम्रपट्टीवर आहे (सन.७३९) येथे आहे.[[श्रवण बेळगोळ]],कर्नाटक येथे प्राचीन एक मराठी शिलालेख आहे. हा शिलालेखात [[राजा गंगराया]] व त्याचा [[सेनापती चामुंडराया]] यांचे उल्लेख आहेत.
<br/><center>'''श्री चामुंडराये करवियले ।<br/> श्री गंगाराये सुत्ताले करवियले ।'''</center>या प्रकारे त्या शिलालेखात उल्लेख आढळतो.
<br/><center>'''श्री चामुंडराये करवियले ।<br/> श्री गंगाराये सुत्ताले करवियले ।'''</center>या प्रकारे त्या शिलालेखात उल्लेख आढळतो.



१८:३६, ३ नोव्हेंबर २००६ ची आवृत्ती

मराठी
मराठी
स्थानिक वापर भारत
प्रदेश महाराष्ट्र
लोकसंख्या ६,८०,००,००० (प्रथमभाषा)
३०,००,००० (द्वितीयभाषा)
क्रम १७
बोलीभाषा कोकणी, अहिराणी, मानदेशी, मालवणी, वर्‍हाडी
भाषाकुळ
लिपी देवनागरी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१ mr
ISO ६३९-२ mar

मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील भाषा आहे. भारतातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र ह्या राज्याची मराठी ही राजभाषा आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक,तामिळनाडू,गोवा ह्या राज्यांतील काही भागांत मराठी भाषकांचे वास्तव्य आहे.


मराठी भाषेचा इतिहास

मराठी भाषा महाराष्ट्रगोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार मराठी भाषेचा भारत।भारतात४था तर जगात १७वा क्रमांक आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानने मराठीला इतर २२ भाषांबरोबर शासकीय दर्जा दिला आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यांव्यतिरीक्त मराठी गुजरात, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथे देखिल काही प्रमाणात बोलली जाते. बडोदा, इंदूर या भारतीय शहरांसोबत भारताबाहेर इस्राईल, मॉरिशीयस येथे मराठी भाषिक आहेत.

मराठी भाषेचा उदय संस्‍कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. छत्रपति शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राज्याश्रय मिळाला. ई.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठी राज्यभाषेचा दर्जा दिला.ई.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांचे एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. ई.स. १९३० पासून मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.

सर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथे विजयादीत्य-कालातील ताम्रपट्टीवर आहे (सन.७३९) येथे आहे.श्रवण बेळगोळ,कर्नाटक येथे प्राचीन एक मराठी शिलालेख आहे. हा शिलालेखात राजा गंगराया व त्याचा सेनापती चामुंडराया यांचे उल्लेख आहेत.


श्री चामुंडराये करवियले ।
श्री गंगाराये सुत्ताले करवियले ।

या प्रकारे त्या शिलालेखात उल्लेख आढळतो.


मराठी भाषेचे अर्थशास्त्र , मराठी भाषेचे तंत्रज्ञान, मराठी समाज,मराठी राज्यकर्ते मात्र इंग्रजी तसेच हिंदी भाषेशी पुरेशी स्पर्धा करण्यास क्षीण ठरले. शेवटी ई.स. २००० महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांनी इंग्रजी भाषेचा पहिलीच्या वर्गापासून सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात अंतर्भाव केला. महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे इंग्रजी हे एक प्रमुख माध्यम बनले. मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे भविष्यकालीन स्वरुप आणि अस्तित्त्वाबद्दलचे प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत.


मराठी शिक्षण, शाळा आणि विद्दार्थी

  • मराठी शिक्षणाचा इतिहास
  • मराठी शिक्षण

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे[१] हि संस्था शालेय परिक्षा पद्धती ची काळजी घेते.बालभारती पुणे हि संस्था शालेय अभ्यासक्रमाची जबाबदारी पार पाडते. विवीध विद्यापीठे महाविद्यालयीन शिक्षण देतात.

मराठी विविध बोली

उच्चारण

मराठी विश्वकोश

संयुकत महाराष्ट्र च्या निर्मीती नंतर महाराष्ट्र शासनने १९ नोव्हेंबर १९६० ला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतिक मंडळाची स्थापना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीयांच्या अध्यक्षतेखाली केली. या मंडळाने मराठी विश्वकोशची निर्मीती प्रधान संपादक स्वत:तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीकेली.

मराठी साहित्य

सुश्लोक वामनाचा अभंगवाणी जाणा तुकयाची
ओवी ज्ञानेशाची आणि आर्या मयूरपंताची


  • अभिजात मराठी साहीत्य

कादंबरी

कविता

ललित लेख

नाट्य

  • लोक साहित्य

बाल साहित्य

कथा

विनोद

अग्रलेख। संपादकीय। स्तंभलेख।समीक्षा

चारोळी[२]

गझल

ओवी

अभंग

भजन

कीर्तन

पोवाडा

लावणी

भारुड

बखर

पोथी

आरती

लोकगीत

गोंधळ

उखाणे

वाक्प्रचार

लिपी आणि लेखन पद्धती

मराठी लेखनाचा इतिहास

सर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा श्रवण बेळगोळ येथील शिलालेख स्वरुपात आहे.

मराठीभाषेच्या लिखाणाकरिता ऐतिहासिक काळात मोडी या लिपीचा उपयोग केला जात असे. मोडीलिपी हस्तलेखनास सोपी आणि जलद असल्याने ती लोकप्रिय होती. परंतू विसाव्या शतकापासून (मुख्यत्वे) छपाईस सोपी असल्याने देवनागरी लिपीचा वापर वाढला आणि ही लिपी आता मराठीसाठी सर्वत्र मान्य आहे.

आधुनिक तंत्रजान आणि मराठी लेखन

संगणकामुळे मराठी लेखनास नवीन आयाम मिळालेला आहे. विविध संगणक टंक (fonts), त्यांचे प्रमाणीकरण (standardization) वगैरे गोष्टी या संदर्भात महत्वाच्या ठरत आहेत.


प्रसिद्ध मराठी व्यक्ती

कुसुमाग्रज

छत्रपती शिवाजी महाराज

लोकमान्य टिळक

गोपाळ गणेश आगरकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महात्मा फुले

स्वातंत्र्यवीर सावरकर

पु. ल. देशपांडे

संत ज्ञानेश्वर

संत तुकाराम

समर्थ रामदास स्वामी

द. मा. मिरासदार

डा. केशव बळीराम हेडगेवार

माधव सदाशीव गोळ्वलकर ( गुरुजी )

व. पु. काळे

आचार्य अत्रे

सेनापती बापट

विनोबा भावे

ग. दि. माडगुलकर

ना. सी. फडके

जयंत नारळीकर

महादेव गोविंद रानडे

जगन्नाथ शंकर शेठ

गोपाल क्रिष्ण गोखले

बहिणाबाई चौध्ररी

सुनिल गावस्कर

लता मंगेशकर

सचिन तेंडुलकर

बृहन महाराष्ट्र

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रा बाहेर जाणाऱ्या मराठी लोकांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे . मराठी लोकांनी ठिकठीकाणी महाराष्ट्र मंडळांची स्थापना केली आहे.अमृताही पैजा जिंके अशा मराठी भाषेचा व संस्कृती पर प्रदेशात जपण्याचा प्रयत्न होत आहे.

हे सुद्धा पहा

मराठी संकेतस्थळे

मुख्य लेख मराठी संकेतस्थळेइथे पहा

इतर बाह्य दुवे

संदर्भ