बोलीभाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या भाषेत लिखित वाङ्मय बहुधा नसते त्या भाषेला बोलीभाषा म्हणतात. दरवर्षी अनेक बोलीभाषा लुप्त होतात. ५० वर्षांत भारतातल्या २० टक्के भाषा लुप्त झाल्या.

२०११च्या जनगणनेनुसार भारतात २०००हून अधिक बोलीभाषा अाहेत.[ संदर्भ हवा ]