Jump to content

राष्ट्रीय महामार्ग १ (जुने क्रमांकन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारत  राष्ट्रीय महामार्ग १
लांबी ४५६ किमी
सुरुवात दिल्ली
मुख्य शहरे दिल्ली - अंबाला - जालंधर - लुधियाना - अमृतसर - अत्तारी
शेवट अत्तारी, पंजाब
जुळणारे प्रमुख महामार्ग रा. म. २ - दिल्ली
रा. म. ८ - दिल्ली
रा. म. १० - दिल्ली
रा. म. २४ - दिल्ली
रा. म. ५८ - दिल्ली
रा. म. २२ - अंबाला
रा. म. ६५ - अंबाला
रा. म. १अ - जालंधर
रा. म. ७१ - जालंधर
रा. म. १५ - अमृतसर
राज्ये दिल्ली: २२ किमी
हरियाणा: १८० किमी
पंजाब: २५४ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग १ हा उत्तर भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ४५६ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला भारत-पाकिस्तान सीमेवरील पंजाब राज्यातील, अत्तारी ह्या गावाशी जोडतो[]. अंबाला, जालंधर, लुधियानाअमृतसर ही रा. म. १ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

[संपादन]
  1. ह्या महामार्गावरील जालंधर ते दिल्ली या शहरांमधिल ३८० किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.[]
  2. ह्या महामार्गावरील ४९ किमीचा पट्ट्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसऱ्या टप्प्यात समावेशा झालेला आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
  2. ^ "राष्ट्रीय महामार्ग १चे उत्तर-दक्षिण कॉरिडॉर मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-09-29 रोजी पाहिले.
  3. ^ "राष्ट्रीय महामार्ग १चे राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसर्या टप्प्यात समावेशा झाल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-09-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ