राष्ट्रीय महामार्ग १ (जुने क्रमांकन)
Appearance
राष्ट्रीय महामार्ग १ | |
---|---|
लांबी | ४५६ किमी |
सुरुवात | दिल्ली |
मुख्य शहरे | दिल्ली - अंबाला - जालंधर - लुधियाना - अमृतसर - अत्तारी |
शेवट | अत्तारी, पंजाब |
जुळणारे प्रमुख महामार्ग |
रा. म. २ - दिल्ली रा. म. ८ - दिल्ली रा. म. १० - दिल्ली रा. म. २४ - दिल्ली रा. म. ५८ - दिल्ली रा. म. २२ - अंबाला रा. म. ६५ - अंबाला रा. म. १अ - जालंधर रा. म. ७१ - जालंधर रा. म. १५ - अमृतसर |
राज्ये |
दिल्ली: २२ किमी हरियाणा: १८० किमी पंजाब: २५४ किमी |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग १ हा उत्तर भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ४५६ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला भारत-पाकिस्तान सीमेवरील पंजाब राज्यातील, अत्तारी ह्या गावाशी जोडतो[१]. अंबाला, जालंधर, लुधियाना व अमृतसर ही रा. म. १ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
[संपादन]- ह्या महामार्गावरील जालंधर ते दिल्ली या शहरांमधिल ३८० किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
- ह्या महामार्गावरील ४९ किमीचा पट्ट्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसऱ्या टप्प्यात समावेशा झालेला आहे.[३]
हे सुद्धा पहा
[संपादन]- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
- राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)
संदर्भ
[संपादन]- ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
- ^ "राष्ट्रीय महामार्ग १चे उत्तर-दक्षिण कॉरिडॉर मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-09-29 रोजी पाहिले.
- ^ "राष्ट्रीय महामार्ग १चे राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसर्या टप्प्यात समावेशा झाल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-09-29 रोजी पाहिले.