रामसे मॅकडोनाल्ड
Appearance
रामसे मॅकडोनाल्ड | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ ५ जून १९२९ – ७ जून १९३५ | |
राजा | पाचवा जॉर्ज |
---|---|
मागील | स्टॅन्ली बाल्डविन |
पुढील | स्टॅन्ली बाल्डविन |
कार्यकाळ २२ जानेवारी १९२४ – ४ नोव्हेंबर १९२४ | |
राजा | पाचवा जॉर्ज |
मागील | स्टॅन्ली बाल्डविन |
पुढील | स्टॅन्ली बाल्डविन |
जन्म | १२ ऑक्टोबर, १८६६ लॉसीमाउथ, स्कॉटलंड |
मृत्यू | ९ नोव्हेंबर, १९३७ (वय ७१) अटलांटिक महासागर |
राजकीय पक्ष | मजूर पक्ष |
सही |
जेम्स रामसे मॅकडोनाल्ड (इंग्लिश: James Ramsay MacDonald; ऑक्टोबर १२, इ.स. १८६६ - नोव्हेंबर ९, इ.स. १९३७) हा एक ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. गरीब घरात जन्मलेल्या मॅकडोनाल्डने इ.स. १९२४मध्ये मजूर पक्षाकडून पंतप्रधानपद मिळवले. त्याच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या सद्दीच्या वेळी युनायटेड किंग्डमवर आर्थिक मंदीचे सावट होते व तेव्हा त्याने आपल्या राष्ट्रीय सरकारमध्ये हुजूर पक्षाच्या अनेक खासदारांना मंत्रीपद दिले. या कारणास्तव मजूर पक्षाने त्याची पक्षातून हकालपट्टी केली.
बाह्य दुवे
[संपादन]- मॅकडोनाल्डचे चरित्र (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |