२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला १५०० मीटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला १५०० मीटर
ऑलिंपिक खेळ

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथे महिला १५०० मी शर्यात पार पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१४ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी)
१६ ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
सहभागी४२ खेळाडू २५ देश
विजयी वेळ४:०८.९२
पदक विजेते
Gold medal  केन्या केन्या
Silver medal  इथियोपिया इथियोपिया
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला १५०० मीटर शर्यत १२–१६ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[१]

विक्रम[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम  गेन्झेबे डिबाबा ३:५०.०७ फाँटविले, मोनॅको १७ जुलै २०१५
ऑलिंपिक विक्रम  पॉला इव्हान ३:५३.९६ सेउल, दक्षिण कोरिया २६ सप्टेंबर १९८८
२०१६ विश्व अग्रक्रम  फेथ चेप्नगेटीच किप्येगॉन ३:५६.४१ युगेन, अमेरिका २८ मे २०१६
क्षेत्र
वेळ ॲथलीट देश
आफ्रिका ३:५०.०७ WR गेन्झेबे डिबाबा  इथियोपिया
आशिया ३:५०.४६ क्यु युनझिया  चीन
युरोप ३:५२.४७ तात्याना कझान्किना  सोव्हिएत संघ
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
३:५६.२९ शॅनन रॉबरी  अमेरिका
ओशनिया ४:००.९३ सराह जेमिसन  ऑस्ट्रेलिया
दक्षिण अमेरिका ४:०५.६७ लेटिटा व्र्हिएस्दे  सुरिनाम

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळी नोंदी
नेपाळ नेपाळ सरस्वती भट्टाराय (NEP) हीट्स ४:३३.९४

वेळापत्रक[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फैरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६ २०:३० हीट्स
रविवार, १४ ऑगस्ट २०१६ २१:३० उपांत्य फेरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ २२:३० अंतिम फेरी

निकाल[संपादन]

हीट्स[संपादन]

[२]

पात्रता निकष: प्रत्येक हीट मधील पहिले ६ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद शर्यत पूर्ण करणारे ६ स्पर्धक उपांत्य फेरीसाठी पात्र.

हीट १[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
गेन्झेबे डिबाबा इथियोपिया इथियोपिया ४:१०.६१ Q
सिआरा मागियन आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक ४:११.५१ Q
ब्रेन्डा मार्टिनेझ अमेरिका अमेरिका ४:११.७४ Q
लिंन्डन हॉल ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४:११.७५ Q
अँजेलिका सिचोका पोलंड पोलंड ४:११.७६ Q
कॉन्स्टँझ क्लोस्टरहाफन जर्मनी जर्मनी Q
हिलरी स्टेलिंगवर्फ कॅनडा कॅनडा ४:१२.००
मॉरीन कोस्टर नेदरलँड्स नेदरलँड्स ४:१३.१५
सिहाम हिलाली मोरोक्को मोरोक्को ४:१३.४६
१० अमेला टेर्झिक सर्बिया सर्बिया ४:१५.१७
११ नॅन्सी केप्कवेमोई केन्या केन्या ४:१५.४१
१२ मार्ता पेन पोर्तुगाल पोर्तुगाल ४:१८.५३
१३ सरस्वती भट्टाराय नेपाळ नेपाळ ४:३३.९४ NR
१४ सेलमा बॉनफिम दा ग्रॅका साओ टोमे व प्रिन्सिप साओ टोमे व प्रिन्सिप ४:३८.८६

हीट २[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
सिफान हसन नेदरलँड्स नेदरलँड्स ४:०६.६४ Q
फेथ चेप्नगेटीच किप्येगॉन केन्या केन्या ४:०६.६५ Q
सोफिया एन्नौई पोलंड पोलंड ४:०६.९० Q
जेनिफर सिम्पसन अमेरिका अमेरिका ४:०६.९९ Q
मालिका अकौई मोरोक्को मोरोक्को ४:०७.४२ Q, SB
बेसु सादो इथियोपिया इथियोपिया ४:०८.११ Q
लॉरा वेटमन युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ४:०८.३७ q
जेनी ब्लनडेल ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४:०९.०५ q
गॅब्रिएला स्टॅफोर्ड कॅनडा कॅनडा ४:०९.४५
१० म्युरिएल कोनेओ कोलंबिया कोलंबिया ४:०९.५०
११ तिगिस्ट गॅशॉ बहरैन बहरैन ४:१०.९६
१२ फ्लोरिना पिअरदेवारा रोमेनिया रोमेनिया ४:११.५५ SB
१३ निक्की हॅम्ब्लिन न्यूझीलंड न्यूझीलंड ४:११.८८
१४ अँजेलिना नादाई लोहालिथ निर्वासित ऑलिंपिक संघ निर्वासित ऑलिंपिक संघ ४:४७.३८

हीट ३[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
दावित सेयौम इथियोपिया इथियोपिया ४:०५.३३ Q
शॅनन रॉबरी अमेरिका अमेरिका ४:०६.४७ Q
लॉरा म्युईर युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ४:०६.५३ Q
रबाबे अराफी मोरोक्को मोरोक्को ४:०६.६३ Q
मेराफ बह्ता स्वीडन स्वीडन ४:०६.८२ Q
झो बकमॅन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४:०६.९३ Q
निकोल सिफ्युएन्ट्स कॅनडा कॅनडा ४:०७.४३ q
वायोलाह चेप्टो लॅगट केन्या केन्या ४:०८.०९ q
डानुटा उर्बैनिक पोलंड पोलंड ४:०८.६७ q
१० डायना सुज्यू जर्मनी जर्मनी ४:०९.०७ q
११ मार्घेरिटा मॅग्नानी इटली इटली ४:०९.७४
१२ कॅड्रा मोहमद देम्बिल जिबूती जिबूती ४:४२.६७
१३ नेलिया मार्टिन्स पूर्व तिमोर पूर्व तिमोर ५:००.५३
बेट्टहॅम देसालेग्न संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती DNS

उपांत्य फेरी[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य मधील पहिले ५ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद शर्यत पूर्ण करणारे २ स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
फेथ चेप्नगेटीच किप्येगॉन केन्या केन्या ४:०३.९५ Q
दावित सेयौम इथियोपिया इथियोपिया ४:०४.२३ Q
शॅनन रॉबरी अमेरिका अमेरिका ४:०४.४६ Q, SB
बेसु सादो इथियोपिया इथियोपिया ४:०५.१९ Q
लॉरा वेटमन युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ४:०५.२८ Q
सोफिया एन्नौई पोलंड पोलंड ४:०५.२९ q
रबाबे अराफी मोरोक्को मोरोक्को ४:०५.६० q
लिंन्डन हॉल ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४:०५.८१
झो बकमॅन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४:०६.९५
१० कॉन्स्टँझ क्लोस्टरहाफन जर्मनी जर्मनी ४:०७.२६
११ सिआरा मागियन आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक ४:०८.०७
१२ ब्रेन्डा मार्टिनेझ अमेरिका अमेरिका ४:१०.४१

उपांत्य फेरी २[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
गेन्झेबे डिबाबा इथियोपिया इथियोपिया ४:०३.०६ Q
सिफान हसन नेदरलँड्स नेदरलँड्स ४:०३.६२ Q
लॉरा म्युईर युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ४:०४.१६ Q
जेनिफर सिम्पसन अमेरिका अमेरिका ४:०५.०७ Q
मेराफ बह्ता स्वीडन स्वीडन ४:०६.४१ Q
वायोलाह चेप्टो लॅगट केन्या केन्या ४:०६.८३
निकोल सिफ्युएन्ट्स कॅनडा कॅनडा ४:०८.५३
मालिका अकौई मोरोक्को मोरोक्को ४:०८.५५
डायना सुज्यू जर्मनी जर्मनी ४:१०.१५
१० डानुटा उर्बैनिक पोलंड पोलंड ४:११.३४
११ जेनी ब्लनडेल ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४:१३.२५
१२ अँजेलिका सिचोका पोलंड पोलंड ४:१७.८३

अंतिम फेरी[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
१ फेथ चेप्नगेटीच किप्येगॉन केन्या केन्या ४:०८.९२
2 गेन्झेबे डिबाबा इथियोपिया इथियोपिया ४:१०.२७
3 जेनिफर सिम्पसन अमेरिका अमेरिका ४:१०.५३
शॅनन रॉबरी अमेरिका अमेरिका ४:११.०५
सिफान हसन नेदरलँड्स नेदरलँड्स ४:११.२३
मेराफ बह्ता स्वीडन स्वीडन ४:१२.५९
लॉरा म्युईर युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ४:१२.८८
दावित सेयौम इथियोपिया इथियोपिया ४:१३.१४
बेसु सादो इथियोपिया इथियोपिया ४:१३.५८
१० सोफिया एन्नौई पोलंड पोलंड ४:१४.७२
११ लॉरा वेटमन युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ४:१४.९५
१२ रबाबे अराफी मोरोक्को मोरोक्को ४:१५.१६

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "महिला १५००मी" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-08-23. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "महिला १५००मी: हीट्स". २० सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]

यूट्यूब वरची रियो रिप्ले: महिला १५००मी