नुरुल हसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नुरूल हसन या पानावरून पुनर्निर्देशित)

काझी नुरुल हसन (२१ नोव्हेंबर, १९९३:बांगलादेश - हयात) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.