२००१ जपानी ग्रांप्री
(२००१ जपान ग्रांप्री या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
२००१ जपान ग्रांप्री १४ ऑक्टोबर, इ.स. २००१ रोजी झालेली फॉर्म्युला वन कार शर्यत होती. ही शर्यत सुझुका सर्किटवर झाली. त्यात फेरारी एफ२००१ प्रकारची कार चालवीत मायकेल शुमाकर विजयी झाला.