Jump to content

२००६ राष्ट्रकुल खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१८वे राष्ट्रकुल खेळ
यजमान शहर मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
मोटो The Spirit of Friendship
सहभागी देश ७१ राष्ट्रकुल संघ
सहभागी खेळाडू अंदाजे ४,५००
स्पर्धा १२ वैयक्तिक व ४ सांघिक खेळ
स्वागत समारोह १५ मार्च
सांगता समारोह १५ मार्च
अधिकृत उद्घाटक राणी एलिझाबेथ दुसरी
क्वीन्स बॅटन अंतिम धावक जॉन लँडी
मुख्य मैदान मेलबर्न क्रिकेट मैदान
<  २००२ २०१०  >

२००६ राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल खेळ स्पर्धांची १८ वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशाच्या व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्न ह्या शहरामध्ये १५ मार्च ते २६ मार्च, २००६ दरम्यान आयोजीत केली गेली. मेलबर्न शहरामध्ये खेळवली गेलेली ही आजवरची सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असून ती १९५६ उन्हाळी ऑलिंपिक पेक्षा देखील मोठी होती. ह्या स्पर्धेत ७१ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला.

सहभागी देश

[संपादन]

पदक तक्ता

[संपादन]
  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया 846969222
2इंग्लंड ध्वज इंग्लंड 364034110
3कॅनडा ध्वज कॅनडा 26293186
4भारत ध्वज भारत 22171150
5दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका 12131338
6स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड 1171129
7जमैका ध्वज जमैका 104822
8मलेशिया ध्वज मलेशिया 7121029
9न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड 6121331
10केन्या ध्वज केन्या 65718
11सिंगापूर ध्वज सिंगापूर 56718
12नायजेरिया ध्वज नायजेरिया 46717
13वेल्स ध्वज वेल्स 351119
14सायप्रस ध्वज सायप्रस 3126
15घाना ध्वज घाना 2013
15युगांडा ध्वज युगांडा 2013
17पाकिस्तान ध्वज पाकिस्तान 1315
18पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी 1102
19Flag of the Isle of Man आईल ऑफ मान 1012
19नामिबिया ध्वज नामिबिया 1012
19टांझानिया ध्वज टांझानिया 1012
22श्रीलंका ध्वज श्रीलंका 1001
23मॉरिशस ध्वज मॉरिशस 0303
24Flag of the Bahamas बहामास 0202
24उत्तर आयर्लंड ध्वज उत्तर आयर्लंड 0202
26कामेरून ध्वज कामेरून 0123
27बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना 0112
27माल्टा ध्वज माल्टा 0112
27नौरू ध्वज नौरू 0112
30बांगलादेश ध्वज बांगलादेश 0101
30ग्रेनेडा ध्वज ग्रेनेडा 0101
30लेसोथो ध्वज लेसोथो 0101
33त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो 0033
34Flag of the Seychelles सेशेल्स 0022
35बार्बाडोस ध्वज बार्बाडोस 0011
35फिजी ध्वज फिजी 0011
35मोझांबिक ध्वज मोझांबिक 0011
35सामो‌आ ध्वज सामो‌आ 0011
35इस्वाटिनी ध्वज इस्वाटिनी 0011
एकूण245244254743

बाह्य दुवे

[संपादन]