२००६ चिनी ग्रांप्री
(२००६ चायनीज ग्रांप्री या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
![]() | |
---|---|
![]() शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट | |
दिनांक | १ ऑक्टोबर, इ.स. २००६ |
शर्यत क्रमांक | २००६ फॉर्म्युला वन हंगामातील, {{{हंगामात_एकुण_शर्यती}}} पैकी १६वी शर्यत. |
अधिकृत नाव | तिसरी सिनोपेक चिनी ग्रांप्री |
शर्यतीचे_ठिकाण |
शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय, चीनचे जनता-प्रजासत्ताक |
सर्किटचे प्रकार व अंतर |
शर्यतीची कायमस्वरूपी सोय ५.५४१ कि.मी. (३.३८७ मैल) |
एकुण फेर्या, अंतर | {{{एकुण_फेर्या}}} फेर्या, {{{एकुण_अंतर_किमी}}} कि.मी. ({{{एकुण_अंतर_मैल}}} मैल) |
पोल | |
चालक |
![]() (रेनो) |
वेळ | १:४४.३६० |
जलद फेरी | |
चालक |
![]() (रेनो) |
वेळ | ४९ फेरीवर, १:३७.५८६ |
विजेते | |
पहिला |
![]() (फेरारी) |
दुसरा |
![]() (रेनो) |
तिसरा |
![]() (रेनो) |
२००६ फॉर्म्युला वन हंगाम | |
चिनी ग्रांप्री | |
२००६ चिनी ग्रांप्री ही इ.स. २००६ फॉर्म्युला वन हंगामातील सोळावी शर्यत आहे. ती १ ऑक्टोबर, इ.स. २००६ला शांघाय इंटरनॅशनल सर्किट, शांघाय येथे पार पडली.मिखाएल शुमाखरने ही फेरारीतर्फे जिंकली. तीन वर्षाच्या खंडानंतर फॉर्म्युला वन शर्यतीमधील हे त्याचे अखेरचे विजेतेपद होता.
शर्यतीपूर्वी[संपादन]
रेनोला त्याच्या विजयाबद्दल फारच आत्मविश्वास होता. शुमाखरच्या शांघायमधील मागील दोन कामगिऱ्या यथातथाच होत्या, असा त्याने युक्तिवाद केला. शुमाखरलाही अगोदरच्या हंगामांतील चीनमधील शर्यतींमध्ये फॉर्म गवसला नसल्याची बाब ठाऊक होती. मात्र या वेळेस कामगिरी सुधारेल, अशी त्याची अपेक्षा होती. [१]
संदर्भ[संपादन]
- ^ ""शूमी हॅज चायना फ्लॉ" - रेनो ("शूमी चिनी शर्यतींमध्ये सदोष (राहिला) आहे" - रेनो)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |