प्रसून जोशी
Appearance
भारतीय कवी, गीतकार, पटकथा लेखक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | सप्टेंबर १६, इ.स. १९७१ उत्तराखंड | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
प्रसून जोशी हा एक भारतीय कवी, लेखक, गीतकार आणि उच्च दर्जाचे मोदी भक्त आहे. सधाच्या घडीला तो बॉलिवूडमधील आघाडीचा गीतकार असून त्याने अनेक यशस्वी गाणी रचली आहेत. त्याला आजवर ३ वेळा फिल्मफेअर तर दोनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम गीतकाराचे पुरस्कार मिळाले आहेत.
पुरस्कार
[संपादन]फिल्मफेर पुरस्कार
[संपादन]- २००७ - सर्वोत्तम गीतकार - फना मधील चांद सिफारिश
- २००८ - सर्वोत्तम गीतकार - तारे जमीं पर मधील मां
- २०१४ - सर्वोत्तम गीतकार - भाग मिल्खा भाग मधील जिंदा
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
[संपादन]- २००८ - सर्वोत्तम गीतकार - तारे जमीं पर मधील मां
- २०१३ - सर्वोत्तम गीतकार - चित्तगॉंग मधील बोलो ना
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील प्रसून जोशी चे पान (इंग्लिश मजकूर)

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत