फोर्ट सेंट जॉर्ज (चेन्नई)
Appearance
(सेंट जॉर्ज किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
फोर्ट सेंट जॉर्ज,चेन्नई हा सध्याच्या चेन्नई शहराजवळ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बांधलेला किल्ला आहे. १६४२मध्ये बांधलेल्या या किल्ल्याभोवती वस्ती झाल्यावर त्यावेळच्या मद्रासपट्टिनम या गावाचे नाव त्या वसाहतीस दिले गेले. कालांतराने त्याचे चेन्नई असे नामकरण झाले.