उदयगिरीचा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उदयगिरीचा किल्ला भारताच्या तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यात असलेला एक किल्ला आहे. उदयगिरी लेणी येथून जवळ आहेत.