वट्टकोट्टै किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वट्टकोट्टै किल्ला गोलाकार किल्ला किंवा तमिळमध्ये :வட்டக் கோட்டை हा एक तमिळनाडूतील प्रसिद्ध किल्ला आहे. कन्याकुमारी जिल्हा. वट्टकोट्टै किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे.