वेल्लूरचा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वेल्लूरचा किल्ला Vellore Fort (Tamil:வேலூர் கோட்டை) तमिळनाडू राज्यातील वेल्लूरचा किल्ला. वेल्लूरचा किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे.वेल्लोरचा हा किल्ला १६ व्या शतकातील असुन हा तामिलळनाडू राज्यातील वेल्लोर शहराच्या केंद्रस्तानी आहे.