आत्तूरचा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आत्तूरचा किल्ला (आत्तूर, सेलम ,तमिळनाडू) ஆத்தூர்_(சேலம்) आत्तूरचा किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील सेलम जिल्ह्यात असलेला एक किल्ला आहे.