Jump to content

फोर्ट सेंट डेव्हिड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फोर्ट सेंट डेव्हिड, कडलूर या पानावरून पुनर्निर्देशित)
१७५८मधील फोर्ट सेंट डेव्हिडचा नकाशा

फोर्ट सेंट डेव्हिड हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील कडलूर शहरातील ब्रिटिशकालीन एक किल्ला आहे.